|
|
Rules
|
|
नियमावली / प्रतिज्ञापत्र / अटी
१) नांव नोंदणी ३,००० रु. राहील.
२) www.trambolivadhuvar.com
वर आपली माहिती पाहता येईल.
३) नांव नोंदणीपासून १ वर्ष माहिती वेबसाईटवर राहील.
४) नांव नोंदणीसाठी फोटो + बायोडेटा + ओळखपत्र अत्यावश्यक.
५) सर्वजातीय प्रथमवधू प्रथमवर, तसेच पुन:र्विवाह इच्छुकांसाठी याचा लाभ घेता येईल.
६) अपूर्ण, अवास्तव, विसंगत माहिती नाकारण्याचा सर्वाधिकार केंद्रास आहेत.
७) नांव नोंदणी कार्ड असल्याशिवाय कोणतीही माहिती पाहता येणार नाही ते प्रत्येकवेळी
सोबत असावे.
८) आजरोजी मंडळाकडे जी स्थळे उपलब्ध आहेत तीच पाहता येतील अन्यथा अपेक्षित स्थळं मिळेपर्यंत
प्रतिक्षेचि तयारी असावी.
९) १ वर्षानंतर नुतनीकरण करून सहकार्य करावे.
१०) फोर्मवर लिहिलेल्या कोणत्याही सत्य / असत्य मजकुरास खाली सही करणारी व्यक्ती जबाबदार
असेल.
११) मुलामुलीचे फोटो इथेच पाहता येतील, घरी देले जाणार नाहीत.
१२) लग्रानंतर सुदेवाने / दुर्देवाने उदुभवणारया चांगल्या / वाईट परिस्थितीस आपण केंद्रास
जबाबदार धरू नये.
१३) वधू-वर यांचेमध्ये ५ वर्षाचे अंतर असावे त्यापेक्षा जादा अंतर असल्यास मंडळाकडून
कोणत्याही प्रकारे सहकार्य केले जाणार नाही.
१४) मंडळाची कार्यपद्धत पारदर्शी असल्याने आपल्या अपेक्षेच्या चाकोरीबाहेरच्या स्थळांचा
फोनसंपर्क होणेची शक्यता नाकारता येत नाही.
१५) पुर्नविवाह इच्छुक वधूवरांनी, घटस्फोटाचे पेपर, मृत्यूचा दाखला, पत्नीचे समतीपत्र
झेरॉक्स प्रत जमा करावी.
१६) गुंतागुतीच्या, न्यायप्रवीष्ट स्थळांबाबतचे नोंदणी नाकारण्याचे सर्वाधिकार मंडळाने
राखून ठेवले आहेत.
१७) फोर्ममध्ये भरलेल्या माहितीची 'सत्यता' मी माझ्या पातळीवर पडताळा
घेईन व योग्य वाटल्यास पुढील वाटचाल करीन.
१८) वधू-वर व पालकांना फोर्म मध्ये भरलेल्या कोणत्याही माहितीशी केंद सहमत असणार नाही.
१९) लग्न ठरल्यानंतर फोन / पत्राद्वारे त्वरित संपर्क साधने, तरच सदरची माहिती रेकॉर्ड
व वेबसाईट वरून रद्द होईल.
|
|
|
|
|
|
|
|
|
|